Daily Archives: Apr 29, 2024

गाढवी नदीच्या पुलावरील तुटलेल्या कठड्याचे काम सुरू….  — युवारंगच्या मागणीला आले यश…

प्रितम जनबंधु     संपादक  आरमोरी:- नेहमी, क्रीडा आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवारंग संघटना आरमोरी तर्फे मागील २ वर्षांपासून गाढवी नदीच्या पुलावरील तुटलेले कठडे...

नागपुर वरुन दुचाकीने हिंगणघाटला परत येत असताना दुचाकीचा बुटिबोरी जवळ अपघात..  — आजोबा,विवाहीत मुलगी व नातिचा दुदैवी मृत्यू…

   सैय्यद ज़ाकिर  जिल्हा प्रतिनिधी वर्धा.. हिगणघाट :-- आजोबा आपल्या विवाहित मुलगीव नातीसह नागपुरु वरुन दुचाकीने हिगणघाटला परत येत असताना बुटिबोरी जवळ त्यांच्या दुचाकीचा...

“दखल न्यूज भारत” ने बातमी प्रकाशित करताच नादुरुस्त बोअरवेलच्या दुरुस्ती कामाला सुरुवात.. — दखल इम्पॅक्ट.. 

     राकेश चव्हाण तालुका प्रतिनिधी कुरखेडा..        कुरखेडा शहरांतर्गत बाजारवाडीतील मागील तीन आठवड्यापासून बोअरवेल नादुरुस्त अवस्थेत होती.        त्या बाबतीत स्थानिक व्यवसायीक...

समुद्रपुर डी.बी.पथकाची मोठी कार्यवाही…

  सैय्यद ज़ाकिर जिल्हा प्रतिनिधि वर्धा..        वर्धा :-- हकीकत या प्रमाणे आहे की,28 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन समुद्रपुर स्टेशनचे थाणेदार पो.नि.संतोष शेगांवकर यांना...

कविता मनाला झोंबली पाहिजे तरच कळेल – कवी लखनसिंग कटरे..

   चेतक हत्तीमारे  जिल्हा प्रतिनिधी भंडारा.. लाखनी:-समर्थ महाविद्यालय,लाखनी येथे मराठी विभागातर्फे आज दि २९ एप्रिल २०२४ रोज सोमवारला भेट कवींशी या उपक्रमांतर्गत कवी लखनसिंग कटरे यांचा...

नदी पात्रातील डोहात पाय घसरुन 19 वर्षीय युवकाचा मृत्यू..

युवराज डोंगरे/खल्लार         उपसंपादक      नदी पात्रातील डोहात पाय घसरुन खल्लार नजिकच्या चिपर्डा येथील 19 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना...

सोनसरी येथे आदिवासी हलबा हलबी विवाह सोहळा संपन्न..

          राजेंद्र रामटेके  ग्रामीण तालुका प्रतिनिधि कुरखेडा            आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोज सोमवारला झालेल्या हलबा-हलबींच्या सामुहिक...

एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी प्रतिभा खोब्रागडे यांची नियुक्ती… — विदर्भ प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षपदी उपक्षम रामटेके सर तर विदर्भ प्रदेश सरचिटणीस पदी...

 दामोधर रामटेके  कार्यकारी संपादक..           महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी संवेदनशील व्यक्तीत्व असलेल्या आ‌.प्रतिभा अनिल खोब्रागडे यांची विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी...

खेडी ते गोंडपिपरी रस्ता बनला मृत्यूचे दार… — संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची युवक काँग्रेसची मागणी… ...

 प्रेम गावंडे   उपसंपादक दखल न्युज भारत                 खेडी ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच वर्षापासून बांधकाम कासवगतीने सुरू आहे....

मागील तीन आठवड्यापासून बोअरवेल नादुरुस्त, कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष देतील का?..

    राकेश चव्हाण  कुरखेडा तालुका प्रतिनिधि             कुरखेडा शहरात बाजारवाडीतील मुख्य बोअरवेल मागील तीन आठवड्यापासून नादुरुस्त (बंद)असुन नगरपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही...
- Advertisment -
Google search engine

Most Read