ब्रेकिंग न्यूज… — नेरी – जांभुळघाट रोडलगतच्या जंगल परिसरात आढळला फाशी लागलेल्या अवस्थेत मृतदेह…

 अरमान बारसागडे 

तालुका प्रतिनिधी चिमूर

      दखल न्यूज भारत 

          चिमूर – तालुक्यातील नेरी – जांभूळघाट रोडवर असलेल्या रामपूर जंगलातील टेकडीला लागून असलेल्या एका झाडाला फाशी लागलेल्या अवस्थेतील मृतदेह तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या लेकांना आढळून आला.

         त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली,पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

       फाशी लागलेला व्यक्ती चिमूर येथील रहिवाशी असून त्याचे नाव पुष्पराज पाटील आहे अशी माहिती मिळाली. पुढील तपास चिमूर पोलीस करत आहेत.