सोनसरी येथे आदिवासी हलबा हलबी विवाह सोहळा संपन्न..

          राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधि कुरखेडा 

          आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोज सोमवारला झालेल्या हलबा-हलबींच्या सामुहिक लग्न सोहळा कार्यक्रमाचे उद्धघाटक धनबाते नायक तहसीलदार कुरखेडा हे होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष  शालिकभाऊ मानकर होते.

          प्रमुख पाहुणे म्हणून हरी राम वरखडे माजी आमदार आरमोरी हे प्रामुख्याने उपस्थित होते तर पाहुणे म्हणून राऊत साहेब अन विभाग सोन्सरी, आमदार कृष्णा गजबे साहेब आरमोरी हे उपस्थित होते.

            याचबरोबर तानिष ताराम भरणोली,महाले सर,तुकाराम मारगाये शिवणी, जिवणभाऊ नाट कुरखेडा, ताराम साहेब बारा बाठी कुंभितोला,चंदू प्रधान माजी सरपंच सोन्सरी, सरपंच मॅडम शिवणी,मिसार सर,प्रधान सर सोंसरी,राजू रामटेके, सालिक जनबंधू, गिरिधर तीत रान माजी सभापती प.स.कुरखेडा, वालदे पोलीस पाटील सोंसरी, मसराम साहेब,मुरलीधर प्रधान,चागदेव फाये,वर वधू, कडील पाहुणे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामुहिक लग्न सोहळा मोठ्या उत्साहाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.