Daily Archives: Jun 8, 2025

सुरजागडच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार… — जिंदाल स्टील प्लांट सुरू करण्यास मदत करणार..  — माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची...

ऋषी सहारे     संपादक आरमोरी :- गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आरमोरी येथील पत्रकार परिषदेत मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव...

सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन…

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक  पुणे : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार...

’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… — मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या...

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक  पुणे : जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी...

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…  — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पलता डी.वाय.पाटील रुग्णालयाचे उद्घाटन…

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक  पुणे : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. त्यामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करण्यावर...

आठ महिन्यापासून थकलेले निराधारांचे निवृत्ती वेतन त्वरित द्या. :- सरपंच प्रीती दीडमुठे… — चिमूर तहसीलदारांना निवेदन..

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी  चिमूर:- चिमूर तालुकातंर्गत संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,वृद्धापकाळ योजना आणि अपंगांचे निवृत्तीवेतन मागील आठ महिन्यापासून थकीत असल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ...

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी मानाच्या अश्वांचे अंकलीहून प्रस्थान…

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक आळंदी : श्री. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली जि बेळगांव येथून रविवारी (दि.८) हरिनाम...

आळंदीत उद्या ओळख,श्री.ज्ञानेश्वरी उपक्रमा अंतर्गत अध्यापकांसाठी प्रशिक्षण वर्ग….

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक  आळंदी : माऊलींच्या साहित्याची महत्ती सर्वत्र आहे. माऊलींच्या व त्यांच्या साहित्याच्या सानिध्यात राहणे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जोडीला तत्वज्ञानाची सांगड...

भावेश कोटांगले यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा उत्कृष्ट लोककला पुरस्कार जाहीर…

ऋग्वेद येवले   उपसंपादक दखल न्यूज भारत  साकोली : तालुक्यातील एकोडी येथील रहिवासी व ग्रा.प.सदस्य भावेश कोटांगले यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या अखिल...

शाँर्टसर्कीटमुळे उसेगांव जवळील स्मशानभुमी जवळ पोकलँडला आग…

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी      चिमूर तालुकतंर्गत मौजा उसेगांव जवळील स्मशानभुमी जवळ भर दुपारी १.३० वाजता ७ जुन शनीवारला क्रेन मार्गक्रमण करीत असताना विजेच्या पोलचा...

बाबुपेट येथील इसमाची सिंदेवाही परिसरात आत्महत्या…

अमान क़ुरैशी जिल्हा प्रतिनिधी  दखल न्यूज़ भारत सिंदेवाही :- दिनांक ०६/०६/२०२५ रोजी नामे . लता सुनिल टिकरे पोलीस पाटील मेंढा माल ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर यानी पो.स्टे.ला येवुन...
- Advertisment -
Google search engine

Most Read