Daily Archives: Apr 6, 2023

अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली यांना खबरदारी, गुणवत्ता व जनजागृतीच्या जोरावर देशात मानांकन.

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.06:केंद्र शासनाच्या Eat Right India या उपक्रमाअंतर्गत Eat Right Challenge-2 ही स्पर्धा अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्फत 2022-2023...

चौथा टप्पा:९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील वंचित बालकांचे लसीकरण… — जिल्हयात गोवर – रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.06: जिल्हयात गोवर संसर्गजन्य आजाराची साथ नाही, परंतु सद्य:स्थितीत राज्यातील काही भागात गोवरसदृश लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित...

जंगलातील वनव्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले, रहदारीस अडथळा… — दुचाकी स्वार थोडक्यात बचावला…

धानोरा /भाविक करमनकर        मुरूम गाव येथून सात किलोमीटर अंतरावर मुरूमगाव-मालेवाडा मार्गावर फुलकोडो नजदीक च्या वळणावर जंगलात लागलेल्या वनव्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले त्यामुळे...

वैराग्यमुर्ती वै.जयराम बाबा भोसले यांच्या १५व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन.

दिनेश कुऱ्हाडे  प्रतिनिधी आळंदी : सिध्दबेट वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैराग्यमुर्ती वै.जयराम बाबा भोसले यांच्या १५व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ७ एप्रिल ते १४...

निधन वार्ता… — प्रवीण सुपारे यांचे निधन…

ऋषी सहारे संपादक       आरमोरी(बर्डी)येथील रहिवासी श्री प्रवीण श्रीधर सुपारे यांचे आज दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने नागपूर...

विद्यार्थ्यांना घरी सोडायला आली माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची गाडी.

नीरा नरसिंहपुर दिनांक:6 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार  लासूर्णे तालुका इंदापूर येथील श्री. निलकंटेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी थेट तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे स्वतः गाडीत बसून आले....

वांगेपल्ली ग्रा.प.सदस्य राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला राम राम करून आविस तथा अजयभाऊ मित्र परीवारामध्ये जाहीर प्रवेश… — माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल...

डॉ.जगदीश वेन्नम     संपादक           आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अजयभाऊ मित्र परीवार चे माजी...

सौ.रुक्मिणी घोगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त गुरुवर्य कानोबा महाराज देहुकर, पंढरपूर यांची कीर्तन सेवा सांगण्यात आली.

  नीरा नरसिंहपूर दिनांक: 6 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार  गणेशवाडी तालुका इंदापूर येथे सौ. रुक्मिणी मारुतीभाऊ घोगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कीर्तन सेवा करण्यात आली. जगद्गुरु संत तुकाराम...

ग्रामपंचायत सभागृह कनेरी तसेच टायगर ग्रुप व युवासेना तर्फे भव्य रक्तदान शिबिर..

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके   आज दिनांक 6 एप्रिल 2023 ला हनुमान जयंती निमित्य टायगर ग्रुप सरपंच तुषार मडावी तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर तालुका प्रमुख...

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सातरगाव येथे शिक्षण परिषद,सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम…

      युवराज डोंगरे  अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)        जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सातरगाव येथे मांजरी म्हसला केंद्राची शिक्षण परिषद व सत्कार तथा निरोप...
- Advertisment -
Google search engine

Most Read