निधन वार्ता… — प्रवीण सुपारे यांचे निधन…

ऋषी सहारे

संपादक

      आरमोरी(बर्डी)येथील रहिवासी श्री प्रवीण श्रीधर सुपारे यांचे आज दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने नागपूर येथील मिडास हॉस्पिटल मध्ये निधन झाले..मृत्यूसमयी त्यांची वय ४४ वर्षे होती.ते महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी संघटनेचे कोषाध्यक्ष तसेच जिल्हा फॉर्मसी संघटनेचे सदस्य होते.त्यांचे पशचात त्यांना पत्नी,२ मुले,भाऊ,बहीण,वहिनी, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.उद्या दिनांक ०७ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता आरमोरी येथील गाढवी नदीघाटावर त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.