शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत येत असलेल्या पळसगाव (पी.) वनपरिक्षेत्र हे राष्ट्रीय ताडोबा व्याघ्र प्रकल्प अभयारण्यासी निगडित आहे.सदर पळसगाव (पी.) वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात सागर बारसागडे हे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून रुजू झाले.
ते कर्तव्यात रुजू झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून सागर बारसागडे हे नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यास यशस्वी होतील व वनांचे संरक्षण जबाबदारीने करतील…
परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



