नीरा व भीमा नदीच्या पट्ट्यात गहू पीक जोमात असताना सकाळच्या प्रहारच्या धुक्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढणार शेतकरी चिंताग्रस्त…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        निरा व भीमा नदीचा पट्टा हा ऊस उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जाणारा भाग आसल्यामुळे या भागात ऊसा सोबतच आनेक पिकांचा सहभाग आहे . केळी, गहू, डाळिंब, मका, हरभरा ,कडवळ ,तुर ,वांगे ,गवार, कारले ,भेंडी, कांदा, बटाटे, टोमॅटो ,लसूण, कलिंगडे, काकडी, कोथिंबीर ,व इतर सर्व भाजीपाला आसणारा भाग असून आनेक रोगांचा प्रादुर्भाव या धुक्यामुळे होऊ शकतो आसा शेतकऱ्यांचा आंदाज आनेक वर्षापासून आहे.

             अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होणार आहे. यापासून बचाव करणे हे शेतकरी राजा पुढे मोठे संकट निर्माण झालेले आहे.

           सरकार दरबारी शेतकऱ्याची बाजू मजबूत ठेवावी तरच शेतकरी स्वतःचे पीक जगू शकल शेतामध्ये चांगल्या प्रतीचे पीक उत्पन्न आणले. तरच शेतकऱ्याची बाजू मजबूत राहील शेतकरी वर्गावर अडचणीचे संकट निर्माण झालेले आहे. 

           पावसाळ्यात गारपिटीचे संकट उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतीचा संकट थंडीच्या दिवसात धोक्यामुळे पिकावर होणारा परिणाम आसे वेगवेगळे संकट शेतकऱ्यावर येतच आहे. राज्यामधील सर्व शेतकरी मेठा कुटीला आलेला आहे. संपूर्ण क्षेत्रावरील कर्ज माफी करून 7/12 उतारा कोरा करण्यासाठी शेतकरी राजा वाट पाहत आहे.