ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे होमिओपॅथी दिन, डॉ. हाँनेमन जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

धानोरा /भाविक करमनकर 

       दिनांक १०/०४/२०२३ ला ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ .गजभे यांच्या प्रमुख उपस्थितीत होमिओपॅथी दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉ. मंजुषा लेपसे यांनी one health one family या थिम अन्वये सुरु असलेल्या विविध उपक्रम आणि होमिओपॅथी चिकित्सा सेवा याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.

         तसेच उपकेंद्र सालेभट्टी अंतर्गत धानोरा येथील अंगणवाडी केंद्र १ मध्ये उपस्थितांची तपासणि करुन होमिओपॅथिक उपचार करण्यात आला, त्यांना होमिओपॅथी दिन निमित्त मार्गदर्शन करण्यात आले.. कार्यक्रम चा संचालन गिरीष लेनगुरे यांनी केला, यावेळी डॉ. सावसाकडे, डॉ. सिमा गेडाम , डॉ. फरिद लाखणि, डॉ. मडावी, डॉ. मार्गिया ,डॉ. टेंभुर्णे,डॉ.मसराम,डॉ.आठमांडे,डॉ.नरडंगे, संदिप धात्रक, महेश हांगे, अर्शिया शेख व इतर कर्मचारी उपस्थित होते..