शासनाने तो जाचक नियमत्वरित मागे घ्यावा:~राजू झोडे

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

           संजय गांधी निराधार योजना अनंत काळापासून चालू असलेली योजना आहे. मात्र यावर्षी युति सरकारने वृद्ध वयोवृद्ध अपंग विधवा यांना त्रास देण्यासाठी जाचक नियम लावला त्यात हयात प्रमाणपत्र सोबत बीपीएल क्रमांक अथवा इन्कम सर्टिफिकेट देणे बंधनकारक केले.

         भर उन्हात तहसील कार्यालय व पटवारी कार्यालय येथे वृद्ध व अपंग लोकांच्या चक्रासुरू झाल्या आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रखरखत्या उन्हात फिरावं लागत असल्याने त्याच्या होणारा असह्य त्रासा मुले लाभार्थी संतप्त झाले आहे व तहसील कार्यालय मघ्ये लाभार्थीना नाहक त्रास देन सुरू आहे. या उन्हामघ्ये वयोवृद्ध ,आजारी व दिवांगान कमी जास्त झाल्यास तहसीलदार जवाबदार राहणार.

         हा जाचक नियम त्वरित मागे घेतला नाही तर या विरोधात कांग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.