Daily Archives: Jul 8, 2025

अमृत 2.0 अंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी सुरु…

प्रेम गावंडे   उपसंपादक  चंद्रपूर 8 जुलै - शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation)...

आ.सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपुराव्यानंतर मुल बस आगारासाठी महत्त्वपूर्ण बैठक!…  — प्रयत्नांना आले यश!.. — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले सकारात्मक निर्देश!… 

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी         राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात मंजूर...

बल्हारपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी किशोर नवले एक उत्कृष्ट चित्रकार!… — महसूल विभागातही उल्लेखनीय कामाबाबत नवले सन्मानित!…

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी         चंद्रपूर जिल्ह्यात महसूल विभागात जे काही उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱे मंडळ अधिकारी आहेत. त्यात किशोर नवले यांची एक कर्तव्यदक्ष...

खरीप हंगामाला सुरुवात,जिवाची व श्रमाची पर्वा न करता शेतकरी राबराब राबतात शेतात…. — पत्नी व मुलांच्या भविष्यासाठी त्यांना कशाचीही भिती वाटत नाही! ...

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..     पावसाळी म्हणजे खरीप हंगामात शेतकरी जिवाचे रान करतात.त्यांच्या कष्टाला सिमा राहात नाही.या हंगामात दलदल-चिखल,गवत,गचराकाडी,साप-विंचू आणि निसर्गाची कृपा व अवकृपा शेतकऱ्यांच्या...

तरुणांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या “त्या”ऑनलाइन खेळांविरोधात कठोर कायदा तयार करा :– आ.किशोर जोरगेवारांची मागणी… 

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी...         संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ऑनलाइन गेमिंग ॲपमुळे आत्महत्यांचे अनेक प्रकार समोर आले असून, अनेक गुन्हे देखील नोंदवले गेले आहेत....

माउलींचा भावस्नेह मुक्ताईस अर्पण,पंढरपुरात साडीचोळी अर्पणाचा भावविभोर सोहळा…

दिनेश कुऱ्हाडे     उपसंपादक  पंढरपूर‌ : आषाढी वारीचा सोहळा म्हणजे भक्ती, परंपरा आणि प्रेम यांचा अविभाज्य संगम. या सोहळ्याच्या निमित्ताने एक हृदयस्पर्शी परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावात...

कवयित्री शैला चिमड्यालवार यांच्या “संस्कार धारा” स्तंभामुळे महिला व तरुणींच्या लेखणीला प्रोत्साहन मिळालं :- मायाताई कोसरे 

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी           महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपवर नियमितपणे विदर्भातील प्रख्यात कवयित्री शैला चिमड्यालवार ह्या संस्कार धारा लिहित असल्यामुळे...

अपंग विभागातील रिक्त पदे भरावीत; पदोन्नतीचा प्रश्न सोडवावा!… — आमदार अभिजित वंजारी यांची विधानसभेत मागणी…

    रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी  मुंबई/नागपूर : विधिमंडळ अधिवेशनात आमदार अभिजित वंजारी यांनी सामाजिक न्याय विभागातील अपंग व्यक्तींशी संबंधित स्वतंत्र विभाग निर्मितीचा मुद्दा उपस्थित...

अहेरी तालुक्यात झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यकारिणीची स्थापना… — झाडीबोलीचा वारसा पुढे नेण्याचा केला संकल्प…

      रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी         झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.विनायक धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ०६ जुलै २०२५ रोज रविवारला संघमित्रा...

ग्राहक हितासाठी सर्पमित्रांची नाव व संपर्क क्रमांकाची यादी नागपूर जिल्ह्यात लागू शकते तर इतर जिल्ह्यांत कां नाही?दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ...

     रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी  नागपूर :- पावसाळा सुरू झाला की पाताळात राहणारे सर्पादी प्राणी पृथ्वीतलावर येतात आणि मनुष्य प्राण्याला दंश करतात परिणामी मोठ्या...
- Advertisment -
Google search engine

Most Read