Home Maharashtra राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना दिली पद व...

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ.. — त्या ठरल्यात महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         स्व.उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची व पथ गोपनीयतेची शपथ राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज दिली.

              अतिशय साध्या पद्धतीने शपथविधीचा सोहळा पार पडला.या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्री,पक्षाचे मोजके पदाधिकारी,आमदार,खासदार उपस्थित होते.

                  उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा पवार या अर्थ मंत्री असतील हे निश्चित झाले आहे.