Daily Archives: Jan 6, 2026

निबंध स्पर्धेत ५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग… — स्वीप अंतर्गत मनपाची जनजागृती…

दिक्षा कऱ्हाडे  वृत्त संपादिका  चंद्रपूर ०६ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदानाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मनपा व...

मुरपार येथे पत्रावडी मशीनचे थाटात उद्घाटन….

     रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी  चिमूर :- दि. 06/01/2026 ला मौजा मुरपार (तुकूम) येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अन्नपूर्णा उत्पादक गट मुरपार...

चिमूरात पत्रकार दिन उत्साहात साजरा…  — स्व.बाळशास्त्री जांभेकर व स्वातंत्र्य संग्राम सैनिक दा.ल.काळे गुरुजी यांच्या स्मृतीस माल्यार्पण…

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी...       मराठी पत्रकारितेचे जनक स्व.बाळशास्त्री जांभेकर तसेच चिमूरचा आवाज या साप्ताहिकाचे संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व.दा.ल.काळे गुरुजी यांच्या स्मृतीस...

ब्रेकिंग न्यूज… — चिमूर तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर,पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर रिपब्लिकन सेनेचा संताप…  — PSI वाघ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप,कारवाई न झाल्यास...

प्रदीप रामटेके/शुभम गजभिये..       चिमूर तालुक्यातील शंकरपूर,नेरी,खंडसंगी आणि चिमूर परिसरात सध्या अवैध व्यवसायांनी उच्छाद मांडला असून,स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे धंदे राजरोसपणे सुरू...

मुख्याधिकारी शिव्या व अपमानजनक वागणूकीसह निलंबित करण्याची धमकी देत असल्याने चिमूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु… — हरमखोर,मुरदाळायवा अशा शिव्या देत मायबाप काढले…...

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी             नगरपरिषद चिमूर कार्यालयातंर्गत काम करीत असलेल्या कामगारांना मुख्याधिकारी वंजारी शिवीगाळ करून निलंबन करण्याची धमकी देत असून...

लाखनी येथे पत्रकार दिन साजरा…

   चेतक हत्तीमारे  जिल्हा प्रतिनिधी भंडारा  लाखनी :- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया, तालुका लाखनी यांच्या वतीने मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२५...

मौजा गुंजाळा व मौजा कचराळा मार्गे बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी… — विभाग नियंत्रकांना जगदीश लवाडिया यांचे निवेदन…

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी          कोंढा–घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्रातील गुंजाळा व कचराळा या गावांसाठी कोविडपूर्वी सुरू असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची...

गांधी वॉर्डातील धोकादायक वीज पोलामुळे अपघाताची भीती,तात्काळ दुरुस्तीची मागणी…

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी         चिमूर शहरातील गांधी वॉर्ड,प्रभाग क्रमांक ८ येथील बंडे आटा चक्की जवळील वीज पोल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून नागरिकांमध्ये...

सन २०२५-२६ खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर…

ऋषी सहारे     संपादक  गडचिरोली : खरीप पिकाची अंतिम पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन २०२५-२०२६ या वर्षाची खरीप पिकाची अंतिम...

गुडमॉर्निंग ग्रुप साकोली तर्फे पत्रकार दिन साजरा…

ऋग्वेद येवले   उपसंपादक दखल न्यूज भारत    गुड मॉर्निंग ग्रुप साकोली तर्फे करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डी इ रामटेके सर होते...
- Advertisment -
Google search engine

Most Read