सी आर पी एफ 113 बटालियन धानोरा येते आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

 भाविक करमनकर 

  धानोरा प्रतिनिधी

  21/06/23 रोजी सकाळी 0600 वाजता, 113 बटालियनने “वसुधैव कुटुंबकम्” या थीमवर आधारित सामूहिक योग कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यात बटालियनमधील सर्व अधिकारी, अधिनस्थ अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रम, प्रमुख पाहुणे अनिल शर्मा, द्वितीय कमांडिंग ऑफिसर-113 बटालियन, सर्व अधिकारी/अधिन्य अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन योगास त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवण्यासाठी प्रेरित केले.

       या कार्यक्रमादरम्यान बटालियनचे डेप्युटी कमांडंट एम जे रिजन, डेप्युटी कमांडंट गुलाब सिंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पुरोहित आणि सुभेदार मेजर रत्न प्रसाद यांच्यासह अधिनस्त अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.