द सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी… 

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

       कुरखेडा येथील द सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

          सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले बाबासाहेब यांच्या जीवनाविषयी व विचाराविषयी माहिती देण्यात आली.

        या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी डॉ.एफ. बी. रामटेके साहेब हे होते व सोबत प्रा. प्रशांत बोरकर पुष्पा सोरते व इतर सदस्य उपस्थित होते.