पारशिवनी तालुक्यातील सिगोंरी गाव येथिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

पारशिवनी::- पारशिवनी तालुक्यातील सिगोरी गाव येथे गणेश उत्सव मंडळच्या वतीने सिगोरी गाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती करण्यात आली.

         या कार्यक्रमाकरिता गणेश उत्सव समितीचे सदस्य निरंजन नारनवरे, अश्रम मेश्राम डँनी धानोरे, रोहित धानोरे वैशाली हुमणे यांच्या हस्ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलित करण्यात आली.

         त्यानंतर  डैनी धानोरे व निरंजन नारनवरे ,रिना मेश्राम, वैशाली हुमणे यानी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर ऋषभ भुतांगे, व प्रभाताई भुतांगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश समिती चो प्रमोद हुमणे यांनी केले तर आभार वैशालीताई हुमने यांनी मानले.

        या प्रसंगी गणेश समिती सिगोरी चे डैनी धनोरे ,रोहित धनोरे,निरंजन नारनवरो,अक्षय मेश्राम, ऋषभ भुतांगे, प्रतिक, भुरेश,दिनेश,दीपक, सोमकुवर,प्रमोद हुमणे,दिनेश बावणे, अमित बावणे,किशोर गोंडाने,अभय धुर्वे,रोहित वाढवीये, रीना ताई मेश्राम,वैशाली हुमणे,प्रभाबाइ भुतांगे,राधा बाई बोरकर प्रामुख्यान उपस्थित होते, शेवटी रात्रि महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते.