शेतकरी कामगार पक्ष युवक आघाडी जिल्हा गडचिरोली अंतर्गत पदाधिकारी व कार्यकर्तागण,यांच्या वतीने तमाम बंधू भगिनींना दिपावलीच्या शुभप्रसंगी खूप खूप हार्दिक शुभेच्छा…
सर्व काही सुखी,समृद्ध,आनंद मिळो त्यांना,त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…
***
दिवाळी सण म्हटले की सुख व समृद्धीचा उत्तम पर्व होय…
अशा कल्याणकारी दिपावलीच्या शुभ पर्वा निमित्ताने…
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना,शेतकरी बांधवांना,विद्यार्थी मित्रांना,”त्यांच्या समृध्दीसाठी, सुखासाठी,उज्ज्वल भविष्यासाठी,”मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
याचबरोबर..
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनीं हे सदासर्वदा निरोगी व आनंदी राहावे हिच मनस्वी सदिच्छा…
***
शुभेच्छूक
भाई रामदास जराते
जिल्हा सरचिटणीस
जयश्रीताई जराते
महिला नेत्या..
आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्तागण…