एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या भंडारा जिल्हा कार्यकारणीला मंजूरी..

शेखर ईसापूरे

  उपसंपादक

      एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडूरंग नरवडे आणि राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली,तद्वतच महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्या योग्य सुचनांन्वये व देखरेखीखाली महाराष्ट्र राज्यात एन.जागतिक मानवाधिकार संघटनेची बांधणी सुरू आहे.

       याच अनुषंगाने भंडारा जिल्हा कार्यकारणीला मान्यता देणे संबंधाने महाराष्ट्र राज्य पदाधिकारी,कुमार संजय टेंभुर्णे,श्री.निलय झोडे,श्री.शेखर ईशापुरे,श्री.ऋग्वेद येवले,यांनी विनंती अन्वये सुचना केली होती.

       त्यांच्या सुचनेला अनुसरून,”भंडारा जिल्हा कार्यकारणीला,आज दिनांक १२/०५/२०२४,रोज रविवारला महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्या द्वारा मान्यता देण्यात आली आहे.

***

   — यानुसार खालीलप्रमाणे भंडारा जिल्हा पदाधिकारी ….

१) श्री.राजेश बिंदराज खोब्रागडे,: जिल्हाध्यक्ष..
२) श्री.मनोज राजेश निखाडे :- जिल्हा उपाध्यक्ष… 
३) श्री.आशीष शरदराव चेडगे :- जिल्हा सरचिटणीस..
४) सौ.पुष्पा राजेश कापगते :- जिल्हा सचिव…
५) सौ.प्रतिभा अशोक पारधी :- जिल्हा कोषाध्यक्ष..
६) श्री.विपूल अशोक रोगडे :- जिल्हा सदस्य..
७) श्री.रंजीत जयबुध्दा बनसोड ,:- जिल्हा सदस्य..
८) श्री.अमोल सतीष नक्षिणे,:- जिल्हा सदस्य…
९) श्री.किसन शालीकराम सोनवाने,:- जिल्हा सदस्य…

***

            एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे वरील सर्व नवनियुक्त भंडारा जिल्हा पदाधिकारी हे सामाजिक क्षेत्रातील चिरपरिचित व्यक्ती असून ते सर्व पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातंर्गत नागरिकांच्या हितासाठी कर्तव्य पार पाडतील अशी अपेक्षा,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यमा मनिष सवाई,महाराष्ट्र राज्य संघटक दिलीप तांदळे,महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे,महाराष्ट्र राज्य सल्लागार दर्शना मेश्राम,विदर्भ प्रदेश अध्यक्षा प्रतीभा अनील खोब्रागडे,विदर्भ प्रदेश सरचिटणीस पल्लवी बागडे-चहांदे यांनी केली आहे.