Home देशविदेश महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार राज्यसभेवर जाणार!…

महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार राज्यसभेवर जाणार!…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

        राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार हे महाविकास आघाडी द्वारा राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

      एक अनुभवी आणि चाणाक्ष नेता म्हणून भारत देशात त्यांची ओळख आहे.महाविकास आघाडी एकत्र येत श्री.शरदचंद्र पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी राजी झाल्याने त्यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय हा पक्का झाला आहे.

        किंवा ते बिनविरोध निवडून येऊ शकतात असा अंदाज आहे.