Daily Archives: Mar 31, 2026

सेवेचा गौरव, कार्याची दखल – प्रशांत काळे यांना भावपूर्ण निरोप…

शुभम गजभिये    विशेष प्रतिनिधी         जिल्हा मध्यवर्ती बँक येथील कर्तव्यदक्ष व लोकप्रिय व्यवस्थापक प्रशांत काळे यांच्या सेवेनिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ भावपूर्ण वातावरणात...

१५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पालक-शिक्षकांत नाराजी…

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी         येणाऱ्या पुढील शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून संपूर्ण राज्यासोबतच विदर्भातील प्राथमिक शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले...

बसपाच्या एकमेव नगरसेविकांना पक्षनेत्या म्हणून मान्यता देण्याची केली निवेदनाद्वारे मागणी…

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी       चंद्रपूर महानगरपालिकेत बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) वतीने निवडून आलेल्या एकमेव नगरसेविका सौ.सोनिया प्रशांत उंदीरवाडे यांना पक्षनेत्या म्हणून मान्यता...

सप्तखंजेरी प्रबोधणकार सत्यपाल महाराज यांचा मौजा भटेगाव येथे सत्कार…

राजेंद्र रामटेके  विशेष प्रतिनिधी      मौजा भटेगांव येथे समाज प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या नित्ताने राष्ट्रीय प्रबोधणकार सत्यपाल महाराज यांचा शालश्रीफळ देऊन सरपंच मोहनभाऊ...

टाकळी येथे कैं.झुंजार सोलनकर वस्ताद यांच्या सातवे पुण्यस्मरणा निमित्त निकाली कुस्त्याचे भरविण्यात आले जंगी मैदान!… — हजारो पैलवान कुस्ती मल्ल-शौकिनांची उपस्थिती….

   बाळासाहेब सुतार निरा नरसिंहपुर प्रतिनिधी...         टाकळी तालुका माढा येथे कैलासवासी झुंजार सोलनकर वस्ताद यांच्या सातवे पुण्यस्मरणा निमित्त निकाले कुस्त्याचे जंगी मैदान...

नक्षलवाद गोळीने नाही, तर आदिवासींना जल-जंगल-जमिनीचे हक्क दिल्यानेच संपेल :- खासदार डॉ.नामदेव किरसान… — गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राने १० हजार कोटींचे विशेष...

राजेंद्र रामटेके   विशेष प्रतिनिधी  गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी लोकसभेत नियम १९३ अन्वये ‘नक्षलवाद’ विषयावरील चर्चेत सहभागी होत आपल्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांकडे...

आमदार बापाला,डॉक्टर मुलीने केली किडणी दान…

  उपक्षम रामटेके मुख्य कार्यकारी संपादक         आमदार विजय शिवतारे यांची किडणी खराब झाल्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा,ते किडणी खराब झाल्यामुळे डायलिसिसवर होते.यामुळे...

पत्रकार विलास मोहिनकर यांची झाली जमानतवर सुटका…

प्रदीप रामटेके   मुख्य संपादक           दिनांक ३१ मार्च २९२६ रोज मंगळवारला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पत्रकार विलास मोहिनकर यांना चिमूर पोलिसांनी...

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी…

    राकेश चव्हाण कूरखेडा तालुका प्रतिनिधी           काल रात्रो वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे सोनेरांगी, जांभळी व कडोली परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

अवैध धंदे सुरु असणे म्हणजे खंडणीचा प्रकार नव्हे काय? — पत्रकारांचे अटक सत्र सुरु..– त्यांचे CDR तपासणे अतिशय गरजेचे?,”सत्तेच्या छत्रछायेत संरक्षण आणि माजही...

 रोखठोक  प्रदीप रामटेके   मुख्य संपादक              चिमूर तालुकातंर्गत मागील ९ वर्षांपासून ते आजातागयत अवैध धंदे सुरु आहेत.नव्हेतर अनेक पटींनी अवैध धंदे...
- Advertisment -
Google search engine

Most Read