लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमधे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ताटे परिवाराच्या वतीने करण्यात आला वाढदिवस साजरा…

 

नीरा नरसिंहपुर दिनांक :30

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील श्री लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमध्ये मा.ऊप सरपंच दत्तात्रेय ताटे यांच्या परिवाराच्या वतीने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

          भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका सचिव व माजी ऊप सरपंच विलास दत्तात्रेय ताटे देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा केक कापून व सर्व कार्यकर्त्यांना मिठाईचे वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत आसताना म्हणाले की लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद व नरसिंहपुर पावन भूमी मधील ग्रामस्थांचे प्रेम माझ्या नेहमीच पाठीशी आसल्यामुळे विलास ताटे/देशमुख यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थितीत राहिलो. व ताटे परिवाराच्या वतीने माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला याचा मला आनंद आहे.

           लक्ष्मी नरसिंहाचे विश्वस्त व पुजारी श्रीकांत दंडवते यांच्या विकास सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन केलेले होते.

            या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, अमरसिंह पाटील, या कार्यक्रमाचे आयोजक व प्रमुख दत्तात्रेय ताटे देशमुख व माजी ऊप सरपंच, भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका सचिव विलास ताटे देशमुख, सरपंच, भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका सचिव विलास ताटे देशमुख, तसेच उपस्थितीत इतर मान्यवर माजी सरपंच आण्णासाहेब काळे, माजी सरपंच संतोष मोरे,विजय सरवदे,माजी सरपंच श्रीकांत दंडवते, सागर इंगळे,हानुमंत काळे, नितीन सरवदे ग्रामपंचायत सदस्य, धनंजय दुनाके, पपु गोसावी, प्रकाश काळे, कुमार निंबाळकर, सचिन कदम,बापू जगदाळे, अंकुश रणखांबे, शहाजी पावशे,आतुल घोगर, तसेच उपस्थितीत इतर मान्यवर माजी सरपंच आण्णासाहेब काळे, माजी सरपंच संतोष मोरे, माजी सरपंच श्रीकांत दंडवते, सागर इंगळे, धनंजय दुनाके, कुमार निंबाळकर, सचिन कदम,बापू जगदाळे, अंकुश रणखांबे, शहाजी पावशे, तसेच निरा नरशींहपूर येथील सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.