Daily Archives: Aug 18, 2023

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगांव पूर्णा येथे एड्स जागृति कार्यक्रम, अंतराष्ट्रीय युवा दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती निमित्य माहिती साक्षरता कार्यशाळा संपन्न.

  युवराज डोंगरे/खल्लार स्थानिक छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२३ ला महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे रेड रिबन क्लब ग्रामीण रुग्णालय चांदुर बाजार ऑनलाइन...

देलनवाडी वनपरिक्षेत्रातंर्गत बांध गाव व बोर्तोला शेत शिवारात रानटी हत्तीचे आगमन.. — धान पिकांचे मोठ्या प्रमाणात केले नुकसान..

       राजेंद्र रामटेके  तालुका प्रतिनिधी कुरखेडा            देलनवाडी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या बांध गाव व बोर्टोला गावांच्या शेत शिवारात रात्री २ वाजता धानाचे...

पावसाने पाठ फिरवली तरीही साखर कारखान्याच्या नियमाप्रमाणे ऊस लागवडीची कामे शेतकऱ्याला करावी लागतात.

  निरा नरसिंहपुर दिनांक 18 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  नरसिंहपूर ते बावडा परिसरात आडसाली ऊस लागवडीची कामे विस टक्के शेतकऱ्यांची चालू आहेत. तर चालू उभ्या पिकाची ताण...

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन जि.प.शाळा रामगाव कडुन गावातील माजी सैनिकांचा सत्कार…

  युवराज डोंगरे/खल्लार खल्लार येथून जवळच असणा-या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा रामगाव येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन ज्यांनी ज्यांनी देशाकरीता सेवा दिली असे...

पारशिवनी तालुका कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणायांचे संयुक्तविद्यमाने पंचायत समिति सभागृह येथे AIF अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण…

  कमलसिंह यादव  तालुका प्रतिनिधी पारशिवनी    पारशिवनी: १७ ऑगस्ट रोजी तालुका कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह पारशिवनी येथे...

स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेताना भूषण वाटते.:- चरणदास इंगोले… — असदपुर येथे अनेकांचा पीआरपीत प्रवेश..

   युवराज डोंगरे/खल्लार          महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार अंगीकारून राजकीय पातळीवर काम करत असताना स्वतःला रिपब्लिकन म्हणून घेत असताना मोठे भूषण...

नियती फौंडेशनच्या “सन्मान कर्तृत्वाचा २०२३” पुरस्काराचे वितरण… — सुनील गोडसे, कैलास केंद्रे, डॉ.उर्मिला शिंदे, ज्ञानेश्वर वीर यांचा गौरव…

दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी आळंदी : येथील नियती फौंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनाच्यानिमित्त आळंदी कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात...

सामाजिक वनीकरण पारशिवनी तर्फे नयाकुंड ग्रामपंचायत वन स्थळी सभापती यांच्या हस्ते वृक्षरोपण.

  कमलसिंह यादव  तालुका प्रतिनिधी पारशिवनी    पारशिवनी:- वनक्षेत्र कार्यालय सामाजिक वनीकरण पारशिवनी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मौजा नयाकूंड येथील पंचायत वन स्थळी पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती सौ. मंगला...

“भाऊ,चिमूर जिल्हा होणार काय?

  संपादकीय  प्रदीप रामटेके             स्वातंत्र्य चळवळीत सर्वस्व अर्पन करणाऱ्या विरांना,बलीदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबियांना व हयातीत असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना वाटतय की चिमूर...

वैरागड ग्रामसभेत ‘ सारथी ‘ ची जनजागृती. – स्वतंत्रादिनी ग्रामपंचायत वैरागड मध्ये कार्यक्रम आयोजन – मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा जास्तीत-जास्त सहभाग वाढवा...

प्रतिनिधी : - प्रलय सहारे वैरागड : - मराठा आणि कुणबी-मराठा समाजासाठी कार्य करणारी ' सारथी ' नावाची संस्था विद्यार्थ्यांसाठी विविथ क्षेत्रात कार्य करत आहे....
- Advertisment -
Google search engine

Most Read