शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

         पारशिवनी:- छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती तिथी प्रमाणे शिवाजी नगर कन्हान,थाटात साजरी करण्यात आली.

        सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिषेक करून शिवाजी महाराज प्रतिमेला माल्यार्पन केले व विधीवत पुजन करण्यात आले.

        कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कन्हान नगर परिषदचे नगराध्यक्षा सौ. करुणाताई आष्टणकर,शिवसेना उप जिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले,माजी नगरसेवक अनिल ठाकरे,शिवसेना महीला शहर प्रमुख मनिषाताई चिखले,अजय चव्हाण उमेश अकोने,रविंद्र राणे,हरिष तिडके,प्रदिप गायकवाड,प्रफुल वैद्य,सचिन सहार,मुलचंद शिदेकर,रामचंद्र गायकवाड,सहिबराव खेरडे,रविसींग सोलंकी,अशोक रायपुरकर,प्रविण तिवारी,तनकुवर राणे,भरत सावले, मनोज मिश्रा,घनश्याम गराडू,जयराम तिडके,सुरसे,शुभम येलमुले,चेतन, वैशाली श्रीखंडे,तितरमारे,लता लुढेरे चिंटु वाकुडकर,प्रशांत मसार,हे प्रामुख्याने उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी स्मारक समीती आणि शिवाजी नगर मित्र परिवार तर्फे करण्यात आले होते.