शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा तिरखूरा येथील जनावरांच्या गोठ्यात शिरुन वाघाने एक पटाचा बैल,दोन दुधाळू गायी मारल्यात.तर दोन जनावरे...
राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी मर्या.संस्था येगलखेडा येथे कर्जमाफी बाबत सर्व शेतकऱ्यांची सभा नुकतीच घेण्यात आली.
या सभेच्या...
बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा व विजयी १४ नगरसेवक तसेच पराभूत उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व...
बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर नगरपालिकेच्या झालेल्या अटीतटीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी कृष्णा...
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर २३ डिसेंबर - चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकुण ४१७ नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली...
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत...
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,लोकनेते स्व.वामनराव पाटील गड्डमवार...
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांनी मिळवलेला दणदणीत विजय हा शिस्तबद्ध प्रचार, अचूक नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या अथक...