ब्रेकिंग न्यूज… — चिखलदरा परतवाडा मार्गावरील मडकी नजिक कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू तर चौघे गंभीर जखमी…

 

युवराज डोंगरे

 उपसंपादक

          चिखलदरा परतवाडा मार्गावर आज दि.१७ सप्टेबर रोजी सकाळी ७.०० सुमारास चालकांचे कारवरुन नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघात तेलंगणा ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या समावेश असून पर्यटनासाठी निघालेल्या कार क्रमांक AP २८ DW २११९ , अपघातात चालक सलमान,(३०),शिवम(३०),सुमन नेवाया(३०), वैभव (३०)कोटेइरकम(२७) यांचा मृत्यू झाला असून हे राहणार सर्व आदिलाबाद येथील आहेत.

       तर जख्मी योगेश यादव,(२५)के.सुमन(२४), श्यामसुंदर (३२),मुत्तरनयन. हरिश(३२) आदिलाबाद असून त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती पाठविण्यात आले, पुढील तपास चिखलदरा पोलिस करीत आहेत.