आमदार बंटीभाऊ भांगडियांनी दिला मदतीचा हात…

 

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

 दखल न्यूज़ भारत

चंद्रपुर:

सिंदेवाही तालुक्यातील

 टेकरी या गावातील लक्ष्मण दांडेकर यांना मुलगी झाली पण त्यानंतरही मुलीची प्रकृती अत्यंत्य बिकट होती जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील डॉक्टरांनी समोरील उपचारासाठी नागपूरला हलविण्याच्या सूचना दिल्या , पण घरची परिस्थिती अत्यंत बिकट हालाकाची असल्यामुळे लक्ष्मण आपल्या पत्नीला आणी मुलीला घेऊन आपल्या घरी आला ही बाब जेव्हा टेकरी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष देवाभाऊ मंडलवार यांना कडली तेव्हा लगेच त्यांनी सिंदेवाही नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष हितेशभाऊ सूचक यांना कळवून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचेकडून मदत करण्याची विनंती केली असता लगेच हो आला आणी लक्ष्मणजी दांडेकर यांना समोरील उपचारासाठी म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचेकदम पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली यावेळी टेकरी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष देवाभाऊ मंडलवार , ग्रामपंचायत सदस्य भाष्कर गायकवाड , दुर्वास मंडलवारं , सुरेशजी जीवतोडे , वामन गायकवाड , क्रिष्णा मेश्राम हे उपस्थित होते.