राजश्री शाहू महाराज आखाडा, उपराई येथे शाहू महाराज पुण्यतिथी साजरी…

खल्लार प्रतिनिधी

         नजिकच्या उपराई येथे बु.रामरावजी खंडारे बहुउद्देशीय समाज विकास संस्था द्वारा संचालित राजर्षी शाहू महाराज आखाड्यात राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

        यावेळी तेव्हा संस्थाध्यक्ष राहुल सुरेश खंडारे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित नागरिकांनी अभिवादन केले तथा सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.