सोनसरीच्या नागरिकांचे डॉ.नामदेवराव किरसान यांनी मानले आभार!..

          राजेंद्र रामटेके

तालुका ग्रामीण प्रतिनिधी कुरखेडा

     सोन्सरी ता.कुरखेडा जि. गडचिरोली येथे,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक यशस्वी रित्या पार पडली.सोन्सरी क्षेत्रातील ग्रामसभा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केल्या बद्दल सदर क्षेत्रातील उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

           यावेळी जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले,कार्याध्यक्ष केंद्रीय हलबा-हलबी कर्मचारी महासंघ माधवरावजी गावड,सचिव कर्मचारी महासंघ गडचिरोली सरादु चीराम तुकाराम मारगाये,किशोर राणे,झुनुकलाल चौधरी,दादाजीबापू प्रधान,चंदूबापू प्रधान,फुलचंद प्रधान,मनोहर गावाड,मधुकर शिवणकर,सुधीर गद्यवार,ज्ञानेश्वर राणे,दुर्गाप्रसाद प्रधान,आनंदराव राऊत,अशोक हलामी,दिलीप चुरगाये,धर्माजी चौरीकर,जयंत प्रधान,गोपाल प्रधान,महादेव किरसान,सोमेश्वर ताराम,सुभाष प्रधान,विनायक किरसान,बबन दहिकर,संतलाल हिरकणे,पुरुषोत्तम किरसान,सोमेश्वर गोटा,पुंडलिक प्रधान,अविनाश प्रधान,आनंदराव राऊत,शिवराम नाईक,मनोहर दहिकर,हरिचंद भोयर,जयेंद्र मडावी,प्रकाश मडावी,मधुकर दहीकर,ज्ञानेश्वरजी प्रधान,विक्की किरसान,ग्यानसिंग मगर,देवानंदजी धानगून,मनोज मगर,परमेश्वरजी धानगुण,हितेश किरसान,प्रदीप मडावी,मोहन प्रधान उपस्थित होते.