स्वर्गीय प्रभुदास वि.नन्नेवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोईचे उदघाटन…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि 

दख़ल न्यूज़ भारत 

सिंदेवाही :- स्व.प्रभुदास वि.नन्नेवार यांच्या स्मृती पित्यार्थ तृतीय पुण्यस्मरण निमित्य गर्मीत आपल्या नागरिकांची तहान भागविण्याकरिता समाजसेवेचा, जनसेवेचा एक छोटासा उपक्रम, वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्य औचित्य साधून आज दिनांक 11 एप्रिल 2024 ला पाणपोईचे उद्घाटन संपन्न झाले आहे. 

      या कार्यक्रमी प्रसंगी उपस्थित जेष्ठ नागरिक बनकर सर, रगडे साहेब, दिलीप रामटेके बांधकाम सभापती न.पं.सिंदेवाही-लोनवाही, श्याम छत्रवाणी नगरसेवक न.पं.सिंदेवाही-लोनवाही, दिलीप दुस्सावार व्या.असो.अध्यक्ष सिंदेवाही-लोनवाही, सुनील उईके सर, आशिष चिंतलवार, रंजित निकुरे, निशांत भरडकर, मोर साहेब, विनायक मांदेवार, आणि आयोजित संपूर्ण नन्नेवार परिवार उद्घाटन कार्यक्रमी स्थळी उपस्थित होते…

संपूर्ण उपस्थितांचे पंकज प्रभुदास नन्नेवार यांनी आभार मानले..