Home Crime सायबर सेल वर्धा पथकाकडून अवैद्य दारू विक्रेत्यावर धड़क कार्यवाही…

सायबर सेल वर्धा पथकाकडून अवैद्य दारू विक्रेत्यावर धड़क कार्यवाही…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा…

वर्धा :- हकीकत या प्रमाने आहे की गत दी  3/5/2025/रोजी पुलिस अधीक्षक यांचे आदेशाने अवेध दारू विक्रेता राजेश जायसवाल राहनार पोद्धार बगीचा कृष्ण नगर,रामनगर वर्धा यांच्या वर प्रोव्ही रेड केला अस्ता. आरोपिच्या घराचे मागील बाजूस असलेल्यास विहरित खालील प्रमाणे मुद्दे माल मिळून आला.

      टैंगो कम्पनी चा देशी दारु 90 मिली 132 शीशा,आयकोनिक वाइट90 मिली14शीशा,आयकोणीक वाइट 180मिली 2शीशा ,मैजिक मूवमेंट 180 मिलिशिषा, ओसी प्लेन 180 मिली 3शीशा,आर एस 90 मिली 30 शीशा,आर एस 90 मिली 36 शीशा,आर एस 180 मिली 6 शीशा,आर एस बैरक 180 मिली 2 शीशा, ओ सी ब्लू 180 एम एल 1शीशी। आणि ओल्ड मंक रम 180 मिली 1शीशी,ब्लेडर प्राईड 180 मिली 2 शीशा ,बीयर हायवर्ड 5000 500 मिली 2 टीन,बीयर किंग फिशर 650 मिली 1शीशी,बीयर हायवर्ड 5000 650 मिली 5 शीशा , असा एकुन जुमला कीमत 28,720 रु चा माल जप्त करण्यात आला.

         सदर ची कार्यवाही पुलिस अधीक्षक अनुराग जैन,अप्पर पुलिस अधीक्षक सागर रतन कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात सपोनी सुमंतराव भुजबड ,पुलिस अमलदार विशाल मडा वी,अनूप कांबले,अंकित जीभे,स्मिता महाजन यानी केली आहे.