Daily Archives: May 9, 2023

डुमरीकला शेताशिवारातून समरसिबल पंप व साहित्य गेले चोरीला.. — अंदाजे २० हजार रुपयांचा माल चोरीला.

कमलसिंह यादव      प्रतिनिधी पारशिवनी:- पो.स्टे.अर्तगत पूर्वेस १५ कि.मी. अंतरावर असलेला डुमरीकला गाव शेतशिवार येथून रविवार दिनाक ७ मे चे रात्रो ७ वाजताच्या नतर आणी...

गायकांना करिअरसाठी योग्यवेळी योग्य संधी मिळणे आवश्यक : ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे — सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुणे आयडॉल स्पर्धेचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे   उपसंपादक पुणे : गायकांना करिअरसाठी योग्यवेळी योग्य संधी मिळणे आवश्यक असते. पुणे आयडॉलच्या माध्यमातून ही संधी मिळाली आहे त्याचे सोने करा, असे मत...

‘मुसंडी’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्यातल्या आत्मविश्वासाची जाणीव करून देईल : दिग्दर्शक शिवाजी दोलताडे…. — स्पर्धा परीक्षा वर आधारित ‘मुसंडी’ हा मराठी चित्रपट येत्या...

दिनेश कुऱ्हाडे   उपसंपादक पुणे : 'स्पर्धा परीक्षा' देऊन सरकारी नोकरीत जाणं, हाच आयुष्याला कलाटणी देण्यासाठीचा मंत्र असं वाटणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यातही ग्रामीण भागातल्या...

ब्रेकिंग न्युज…. भिसी उमरेड रोडवर अपघात… — एकाचा घटनास्थळी मुत्यू .

प्रमोद राऊत तालुका प्रतिनिधी            भिसी येथील कैलास कांडरकर , अनिल ठोंबरे हे दोघे दुचाकीने उमरेडला जात असताना धुरखेळा ते उमरेड दरम्यान...

“शिवपुत्र संभाजी” या भव्यदिव्य बहुप्रतिक्षित महानाट्याचे पिंपरीत आयोजन… — स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी नक्की हे महानाट्य...

दिनेश कुऱ्हाडे   उपसंपादक पिंपरी : डॉ. अमोल कोल्हे अभिनित आणि महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित "शिवपुत्र संभाजी" या भव्यदिव्य बहुप्रतिक्षित महानाट्याचे आयोजन पिंपरी चिंचवड येथे ११...

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात… — गडचिरोली पोलीस अधीक्षक यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन….

डॉ.जगदीश वेन्नम    संपादक              बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल...

कर्नाटकात ऑपरेशन लोटसची संधीच मिळणार नाही, जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार : नाना पटोले

दिनेश कुऱ्हाडे   उपसंपादक मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना...

उपजिल्हाधिकारी संजय असवले यांनी घेतली संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आढावा बैठक…

दिनेश कुऱ्हाडे  उपसंपादक पिंपरी : पुढील महिन्यात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज नियोजन आढावा बैठक पार पडली. यावेळी पालखी...

कुकडी डाव्या कालव्याचे २२ मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना…. — पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न….

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात कुकडी डाव्या कालव्यातून २२ मे पासून चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील...

महिलांच्या विकासाकरीता पुढाकार घेत असलेल्या १४४ जणांचा “सुधारक सन्मान”…. — जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते तिघांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान…

डॉ.जगदीश वेन्नम     संपादक गडचिरोली, दि.०९ : महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नव तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्यूट्रीशन या घटकाकरीता वर्ष 2022-23 वर्षाच्या योजनाप्रमाणे “Gender...
- Advertisment -
Google search engine

Most Read