ब्रेकिंग न्युज…. भिसी उमरेड रोडवर अपघात… — एकाचा घटनास्थळी मुत्यू .

प्रमोद राऊत

तालुका प्रतिनिधी 

          भिसी येथील कैलास कांडरकर , अनिल ठोंबरे हे दोघे दुचाकीने उमरेडला जात असताना धुरखेळा ते उमरेड दरम्यान चारचाकी वाहनाने धडक दिल्याने घटनास्थाळावरच कैलास कांडरकर वय ४५ रा. भिसी या इसमाचा मुत्यू झाला तर अनिल ठोंबरे हा गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करन्यात आले. आहे मात्र उपचारा दरम्यान अनिल ठोंबरे यांचा सुध्दा म्रुत्यु झाला सदर घटना दि. ९ मे २०२३ रोज मगळवारला दुपारच्या सुमारास वळणावर घडली. पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहेत .