दोनशे रूपये न दिल्याने महीले वर केले अतिप्रसंग.. — भंडोरा येथील घटना..

 

दखल न्युज भारत

चिखलदरा तालुका प्रतिनिधी

अबोदनगो चव्हाण

चिखलदरा

तालुका प्रतिनिधी

चिखलदरा- मेळघाट मधील चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम भंडोरा येथील आरोपी नामे गोलु उर्फ आशिष सुखदेव अंखडे वय 24 वर्ष 

हा दारु पिऊन तिच्या घरात आला तेव्हा ती एकटी कपडे धुत होती.

           फिर्यादी ला 200 दे असे म्हटले तेव्हा तीने म्हटले माझ्या जवळ पैसे नाही.तर यातील नमुद असलेले आरोपीने एकदम फिर्यादी महिलेचे हात पकडले जबरदस्तीने ओढत ओढत आरोपीने तिच्या घरात नेवुन घराचे दार लोटुन जबरदस्तीने शारीरिक संभोग केला अशा फिर्यादी पिडितेचे म्हणणे आहे.

        मेडिकल सर्टिफिकेट वरुन पोलीस स्टेशन चिखलदरा येथे अपराध क्र.142/2023 कलम 452,376(1)506 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

             सदर गुन्हाचा तपास चिखलदरा येथील ठाणेदार आंनद पिदुरकर,पो.हे.का.विनोद ईसळ ना.पो.का.श्री कात खांनदे,पो.का.अमोल गायकवाड,चालक ना.पो.का. इम्तियाज सैय्यद यांनी कौशल्यपुर्वक तपास करून गुन्ह्यातील आरोपी नामे गोलु उर्फ आशिष सुखदेव अंखडे वय 24 रा.भंडोरा याला तात्काळ ताब्यात घेतले.

        सदर गुन्हाचा तपास पोलीस अधीक्षक अवीनाश बारगळ,अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव,एसडीपीओ सचीन्द शींदे,उपविभागीय पोलिस अधिकारी अंजनगाव सुर्जी प्रभार उपविभागीय धारणी याचा मार्गदर्शनात चिखलदराचे ठाणेदार आंनद पिदुरकर करीत आहे.