बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
गणेशवाडी तालुका इंदापूर येथील प्रसिद्ध बागायतदार दत्तात्रय धोंडिबा घोगरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय १०३ वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नीरा भिमा साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह घोगरे, बागायतदार बाबासाहेब घोगरे व अनिल घोगरे यांचे ते वडील होते.



