महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा आयोजीत गुणवंत विद्यार्थी सोहळा थाटामाटात सम्पन्न..

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

       दि. २४/६/२०२३ रोजी महाराष्ट्र नाभीक महामंडळ नागपूर जिल्हा आयोजीत वर्ग १० वी आणि १२ वी समाज गुणवंत विद्यार्थांचा सत्कार सोहळा संत नगाजि संस्कृतीक भवन , महाल, नागपूर येथे मोठ्या स्वरूपात सम्पन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री श्यामजी आस्करकर प्रमुख अतिथी प्रा. डॅा. यशवंत घुमेजी, डॅा. प्रशांत राजणकर व श्री जीवन निंबाळकर यांनी गुणवंत विद्यार्थाचे प्रोतसाहन, मार्गदर्शन व अभिनंदन केले . वर्ग १२ वी राधिका सतीष कानेरकर (९०.८३%) व १० वी सम्पदा प्रफुल शेटे (९५.४०) या दोन्ही प्रथम विद्यार्थांचे प्रमाणपत्र व विशेष सन्मान चिन्ह (अॅड. अतुल कान्होलकर स्मृत्यार्थ ) गौरोवांकीत करण्यात आले. इतर वर्ग १२ वी व १० वी चे एकुण ९९ विद्यार्थांचे गुणंवत विद्यार्थांचे प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊळ सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला येवढे मोठे स्वरूप देऊ करण्यात म. ना. म. नागपूर जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी सरचिटणीस राजेन्द्रभाऊ इंगळे, राजेन्द्र पुलबांधे, राजुभाऊ चिंचाळकर,विनेश कावळे ,नितेश चौधरी ,विनोद जमदाडे ,अशोक सुर्यवंशी ,शरद उरकूडे ,डॅा. नितीन कान्होलकर , मनीषाताई पापडकर,, मालतीताई, रूपाली राऊत,नंदाताई तुरक,विजय जांभुळकर , विजय वलोकर, योगेश नागपूरकर ,प्रकाश चालवणकर ,म. ना. म. एकता मंचाचे अध्यक्ष वैभव तुरक ,नितिन पांडे ,प्रविण निंबाळकर ,डॉ योगेश्वर राऊत सर ,सतिश सुरुसे ,विवेक तळखंडे ,भुषण सवाईकर ,चक्रधर कुंडले ,सुनिल येवले ,प्रफुल अनकर ,वैभव नक्षने ,योगेश कापसे ,मिथुन कुंडले ,निलेश मांडवकर ,उमेश पापडकर ,कृष्णा मीराशे ,सचिन शिराळकर इत्यादी अनेक कार्यकारणी मंडळांचे सदस्यांचा अथक प्रयत्नाने सम्पन्न झाला.