Home Maharashtra धानोरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिवाकर भोयर तर सचिवपदी सिताराम बळोदे यांची...

धानोरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिवाकर भोयर तर सचिवपदी सिताराम बळोदे यांची निवड…

 भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

      धानोरा आदर्श पत्रकार संघाची बैठक समिर कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.त्यात मागिल सभेचा वृत्तांत वाचून दाखविन्यात आले.त्यानंतर नविन कार्यकारिणी गठित करण्यात आली.

         त्यात अध्यक्ष – दिवाकर भोयर, सचिव -सिताराम बळोदे, उपाध्यक्ष – शरिफ कुरेशी, कोषाध्यक्ष – श्रावन देशपांडे, मार्गदर्शक – मारोति भैसारे, प्रसिद्धि प्रमुख – बंडू हरणे, सदस्य म्हणून समिर कुरेशी,भाविकदास करमरकर,ओम देशमुख, देवराव कुनघाडकर,बाळू बोरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेचे संचालन व आभारप्रदर्शन भाविकदास करमरकर यांनी केले.