राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विविध समस्या बाबत चर्चा : संतोष ताटीकोंडावार

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व गृहामंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.ना. देवेंद्र फडणवीस साहेब आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते.सदर दौऱ्यात जनकल्याण समाजोन्नी अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील तेंद्दूपत्ता, वनहक्क पट्टे विजेची समस्या, असो वा बस सेवेच्या समस्या असो आणि गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम बहुल भागातील विविध अशा ज्वलनंत समस्या बाबत चर्चा करण्यात आली….