Home Maharashtra छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानाचा मौजा कढोली येथे ७ मार्चला लोक दरबार…....

छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानाचा मौजा कढोली येथे ७ मार्चला लोक दरबार…. — बातमी मध्ये सविस्तर माहिती..

राजेंद्र रामटेके

 विशेष प्रतिनिधी

        कुरखेडा तालुक्यातील मौजा कढोली परिसारातील सर्व ग्राम वासियांना महसूल विभागाद्वारे सुचीत करण्यात आले की,छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा लोक दरबार मौजा कढोली येथे दिनांक ०७/०३/२०२६रोजी घेण्यात येत आहे.

        तरी महसुल विभाग कुरखेडा मार्फत संभाव्य पात्र लाभार्थी यांना लाभ देण्यांत येणार आहे .

क्रमांक :- ०१ ….

   १ ) संजय गांधि योजणा ( घटस्पोट, सिकलसेल SS,अपंग ,विधवा )

    २ ) श्रावणबाळ योजना ( ज्याचे जन्म १९६० पर्यंत आहे ते पात्र राहतील) 

     ३ ) अनाथ

क्रमांक :- ०२ …..

 १ )आधारकार्ड अपडेट्स 

  २) नविन आधारकार्ड काढणे…

क्रमांक :- ०३…..

   ३) फेरफार अर्ज ( ७/१२ वर नाव चढवणे व नाव कमी करणे. 

क्रमांक :- ०४ …..

     १ )नविन राशन कार्ड बनविने..‌ 

     २ )राशन कार्ड वर नाव चढवणे..‌ 

     ३ ) नाव कमी करणे..

क्रमांकानुसार….‌

   ५ ) पी.एम.किसान,६ ) जन्म / मृत्य प्रश्न निकाली काढणे,७ ) कास्ट,८ ) डोमेशियल ,९ ) अधिवास,१०) उत्पन्न प्रमाणपत्र देणे. 

         ईतर मिळणाऱ्या योजना संभाव्य पात्र लाभार्थी यांनी आवश्यक कागद पत्र लवकरात लवकर तयार करुण ऑनलाईन करुण घेणे,जेणे करुण उपरोक्त दिनांकास आयोजीत राजस्व अभियानचे दिवशी सर्व संभाव्य पात्र लाभार्थांना लाभ मंजुर करण्यांत येईल .

          अधिक माहिती करीता खालिल मोबाईल नंबर संपर्क करणे महसुल सेवक किंवा तलाठी… 

१ ) प्रल्हाद हलामी मो.नं,९४२१९४३२३९

२ ) फिरोज हलामी मो.नं.७०२०४२८६९३

३ ) अविनाश कोडाप मो.नं. ९३७०५३८२२५