Home Social मुनघाटे महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

मुनघाटे महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

           दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थित साजरी करण्यात आली.

           याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.