राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
कूरखेडा नगर पंचायत येथील कार्यालयात विश्वारत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रथम डॉ.आंबेडकर यांचे प्रतिमेला हार अर्पण सन्माननीय नगरअध्यक्ष श्रीमती अनिताताई बोरकर यांचे हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी उपाध्यक्ष बबलुभाऊ हुसेनी, सभापति सौ. कांता मट्टे,नगर सेवक जयेंद्र चंदेल,आशा तुलावी,हेमलता नंदेश्वर,न.प.कर्मचारी यांच्या उपस्थित होते.



