Home Social नाटकातून समाज परीवर्तन घडून येतो :- भोजराज कामडी…

नाटकातून समाज परीवर्तन घडून येतो :- भोजराज कामडी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

         चिमूर तालुक्यातील हरणी येथे १८ फेब्रूवारीला ” बाजारी वीकलेली नार ” या नाटकाच्या उद़्घाटनीय कार्यक्रमाप्रसंगी हरणी – महादवाडी ग्राम पंचायतचे सरपंच भोजराज कामडी यांनी आपल्या मार्गदर्शन प्रसंगी नाटकातून समाज परीवर्तन घडत असतो.असे यावेळी त्यांनी सांगीतले.

         हरणी येथे मंडई नीमीत्य १८ फेब्रुवारीला सायंकाळी १० वाजता “बाजारी वीकलेली नार ” अर्थात “भाड्याची बायको ” या नाटकाच्या उद़्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गोपीचंदजी गजभे, उद़्घाटक वीनोद मेश्राम , मंगेश धाडसे कृषी उत्पन्न बाजारी समीती अध्यक्ष , भोजराज कामडी सरपंच, वीनोद बारसागडे, अन्य पाहूणे मंडळी उपस्थीत होते.

        या नाटकाच्या उद़्घाटनीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षाना नाटक कंपनी यांनी आपले नीयम पाळीत संवीधानाचे पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले.हे वाखाण्याजोगे दीसून आले.

           या नाटकाच्या मार्गदर्शनावेळी सरपंच भोजराज कामडी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक वीकासाची कामे केली.राजकारण म्हटले की, मतभेद राहत असतात. पण हे वीसरून वीकासाचे कामे करण्यासाठी एकञ येवून करावीत.नाटक घेतानी नाटक मंडळाना कीती मेहनत घ्यावी लागतात. हे कृत्यातून दीसून येते.या नाटकातून समाज प्रबोधनाचे , परीवर्तनाचे काम व्हायला हवे.यूवा पीढी यांना शीक्षणाकडे वळवण्याचे काम व्हावेत. असे याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.