Home Maharashtra उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चैत्यभूमीवर केले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चैत्यभूमीवर केले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!..

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

       महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा अजीत पवार यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

       तद्वतच बौद्ध भिक्खू यांच्या द्वारे त्यांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले.

          यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार,पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल,खासदार सुनील तटकरे सोबत होते.