Home देशविदेश मानसिक गुलामीच्या नशेचा आम्हाला (भारतीय जनतेला) मोठा गर्व……

मानसिक गुलामीच्या नशेचा आम्हाला (भारतीय जनतेला) मोठा गर्व……

” हॅ… हॅ…. हॅ…. हॅ…..

आ गये मेरी मौत का तमाशा देखने…..

अब मुझे लटका देंगे….

जुबान ऐसी बाहर आएगी…..

आँखे बाहर आएगी…..

थोडी देर तक लटकता रहुंगा…..

      फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा. फिर अब चा… चा… करते घर चले जाओगे.खाना खाओगे, सो जाओगे……

      तुम्हारी ये नामर्दानगी,बुशदीली एक दिन इसी देश के मौत का तमाशा,इसी खामोशीसे देखेगी!

     कुछ नाही कहेना है मुझे तुम्हे…..

कुछ नही…..

     तुम्हारे जिंदगी मे फरक पडनेवाला नही.अंधेरे मे रहेने की आदत पडी है तुमको, गुलामी करने की आदत पडी है……

       पहेले ऱाजा, महाराजाओंकी गुलामी की. फिर अंग्रेजोंकी, अब चंद गद्दार नेताओंकी, गुंडोंकी……

      धरम के नाम पर ये तुम्हे बहेकाते है.और तुम एक दुसरे का गला काट रहे हो……

काटो……

काटो……

       उपरवाला भी उपरसे देखता होगा.तो उसेभी शर्म आती होगी. सोचता होगा, मैने सबसे खुबसूरत चीज बनायी थी…

इन्सान…..

इन्सान……!

नीचे देखा तो सब किडे बन गये किडे…..!

रेंगते रहो….. रेंगते रहो….. सडते रहो…. और मरो…….!

      आए और गये खेल खतम… क्यूँ जिए मालूम नही…… क्यूँ मरे मालूम नही……!

       कलमवाली बाई क्रांती लाना चाहती थी. कलम के जोर पर काले वर्तमान कॉ खतम करना चाहती थी. कोन समझा उसकी बात को?

सब साले मुडदे….

जिंदा लाशे……

किसे जगाती ओ…

मैं जाग गया.कुछ अच्छा करके जा रहा हूँ…….

सुकून है…..

     लेकिन ध्यान मे रखना.ये तुम्हारी खामोशी तुम्हारे बच्चों के लिए रोना बन जाएगी…..

         ये कानूनवाले, वर्दीवाले, नेता, इन्होने अपना इमान बेच दिया. एक दुसरे को जलाते वक्त तुम्हारा इमान कहाँ गया था?

भाड मे……!

       एक बिंदू जैसा हमारा पडोसी मुल्क,आनेवाले कल शायद मे आपने आपको दुनिया की नक्षेपर देख नही पायेगा……

     एक बात ओ भूल रहा है. उनके घरमे जो रोटी बनती है ना, उसका आटा भी विदेशी चक्की से पीसके आता है. साले खुदके आपने देश मे एक सुई नही बना सकते. और हमारे देश को तोडने का सपना देखते है.

और ये सपना देखते है…..

       क्यूँ की उन्हे मालूम है की ये मुर्दोका देश है. वतन के लिये किसीको कोई हमदर्दी नही. इसे तोडना बिलकुल आसान है….

मैं हिंदू……

मैं मुसलमान…..

मैं सीख…..

मैं फलांना…..

मैं भीम का……

       एक लाठी को कोईभी तोड सकता.लेकिन लाठी के भारेको तोडना मुश्किल है.मैने बचपन मे पढा था स्कुल मे,तिसरी मे…..

  मैं क्यूँ समझा रहा हूँ तुमको?

   क्यूँ समझा रहा हूँ?

पागल हूँ मैं….

भुंसा भरा पडा है मेरे दिमाग मे….

क्यूँ बाते कर रहा हूँ इन पथरोंसे…..

हंसो……

हंसो……

खुशिया मनाओ….

क्रांती की राह पर एक और मरने जा रहा है….

कल कोई और मरेगा….

हमे क्या?

हम इसी तरह जीते रहेंगे…..

है ना…..

जिओ भाई जिओ…..

जैसे चाहिए वैसे जिओ……

मैं हिजडे की जिंदगी जीना नही चाहता….!”

— नाना पाटेकर…

     वरील संवाद एक चित्रपट म्हणून थोड्यावेळासाठी बाजूला ठेवा….

        जेंव्हा या क्लायमेक्स संवादाची शुटिंग करायची होती. त्याच्या आदल्या दिवशीच नानांना प्रकृती गंभीर झाल्याने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावं लागलं.दुसऱ्या दिवशी सगळी तयारी झाली होती.परंतू , प्रकृती अस्वस्थतेमुळे नानांना शूटिंग शक्य नाही अशी दिग्दर्शक व निर्मात्यांना भीती वाटत होती. परंतू , नानांनी त्यांची भीती दूर करून सलाईनवर असतानाही……

     वरील सर्व संवाद स्क्रिप्टमध्ये नसतानाही….

       त्या खालवलेल्या तब्येतीमुळे जे हृदयातील सदसदविवेक बुद्धीतून जे संपूर्ण संवाद बाहेर पडले…”ते अजरामर झाले…

       आज ( 2025 च्या आक्टोबर मध्ये ) हे सर्व संवाद आमच्या देशाला कसे लागू पडत आहेत. याचा विचार प्रत्येकानी करावा….

         RSS, भाजप, त्यांचे मित्रपक्ष आणि बघ्याची भूमिका घेणारे विरोधी राजकीय पक्ष, IPS , IAS, IRS, IFS हे सर्व सनदी अधिकारी आणि हिजड्यांची औलाद असलेली जनता!

मर्द कधी होणार?

  का कधी होणारच नाही!

     संविधानाच्या रक्षणकर्त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला जातो….

       जिथे साध्या कनिष्ठ न्यायालयात जाताना दरवाजातच आम्ही नतमस्तक होतो. त्या देशात हे षडयंत्र…

       आंतर राष्ट्रीय लोकशाहीच्या बाजारात आमच्या देशाच्या लोकशाही आणि संविधानाच्या चिंधड्या,चिंधड्या उडाल्या!

      मी तर शेवटच्या श्वासापर्यंत या संविधान आणि लोकशाहीला मर्दुमकीने जिवंत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही…

तुम्ही?

 जागृतीचा कृतिशील केवळ आता लेखक नव्हे कार्यकर्ता..

     अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689