हिगणघाट डी.बी.पथकाची त्रीवगति ची कार्यवाही… 1,48,200रु चा देशी -विदेशी दारुचा माल केला जप्त…

 

सैय्यद ज़ाकिर

सहव्यवस्थापक,जिल्हाप्रतिनिधि वर्धा

      हिगणघाट : सत्यता या प्रमाणे आहे की ,गत दिनांक 27 /05/2023/ रोजी पेट्रोलिंग करीत असता ,विश्वासनीय मुखबीरचे खबरे वरुण पो,हवा/110 नरेंद्र डहाके,ना पो शि /990 सचिन भारशंकर,ना पो शी /842 ,सचिन घेवन्दे,ना पो शि /445, अज़हर खान ,पो शि /444,अमोल तिजारे ,यांनी संत तुकडोजी वार्ड ,हिगणघाट येथे राहणाऱ्या दीक्षित मिलिद भगत वय 26 वर्ष याचेवर प्रो रेड केला असता ।त्याचे घर झडतीतून देशी-विदेशी दारू व मोपेड वाहन असा एकूण जूनि ,की ,1,48,200 रु चा माल जप्त करूंन त्याचे विरूद्ध गुन्हा नोंद करूंन तपासात घेतला। सदरची कामगिरी नूरुल हसन ,पोलीस अधीक्षक ,डॉ.सागर कवड़े ,अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी ,हिगणघाट पो.नि.कैलाश पुंडकर पोलीस स्टेशन हिगणघाट ,यांचे मार्गदर्शनात डी.बी.पथकाचे पो,ह ,वा ,नरेंद्र डहाके,नापोशी ,सचिन भारशंकर ,सचिन घेवन्दे, विशाल बंगाले, अज़हर खान ,पो शि अमोल तिजारे यांनी केली आहे ।