Home Social अपघातातील जखमीच्या मदतीस सदैव तत्पर युवा स्वाभिमान पार्टीचे अंकुश रहाटे…

अपघातातील जखमीच्या मदतीस सदैव तत्पर युवा स्वाभिमान पार्टीचे अंकुश रहाटे…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक 

दि.20 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास बेंबळा स्टॉपवर भरधाव अज्ञात वाहनाने मजूर कोरकूच्या टू व्हीलर गाडीला धडक दिली.त्यामध्ये सदर मजूर कोरकू जखमी झाला.

          अपघाताची माहिती मिळताच तत्काळ युवा स्वाभिमानचे अंकुश रहाटे घटनास्थळी पोहचून अपघातात जखमी रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

      अपघातग्रस्त रुग्ण मजूर कोरकू असल्याचे प्राथमिक माहिती आहे.खल्लार सर्कल मध्ये नेहमीच सामाजिक कार्यात युवा स्वाभिमान पार्टी व अंकुश रहाटे हे तत्पर असतात.