Home Social शिवानी माध्यमिक विद्यालय पळसगांव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न…

शिवानी माध्यमिक विद्यालय पळसगांव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

चिमूर :- चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव येथील शिवानी माध्यमिक विद्यालय पळसगांव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न झालाय.

      शिवानी माध्यमिक विद्यालय पळसगांव येथील मुख्याध्यापक प्रकाश चुन्नारकर यांनी म्हटलं योगामुळे मन शांत राहतं आणि तणाव दूर होतो.

        योगा करतांना शिवानी माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक करांडे,शिक्षक वृंद,शिवानी माध्यमिक विद्यालय पळसगांव येथील शिपाई मसुद शेख,शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.