महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र / LIFE CERTIFICATE भरा…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, 

दि. २० : महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते की, आपण ज्या बँकेतुन निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्तीवेतन घेता त्याच बँकेत, आपण हयात असल्याबाबत दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ पासून हयात प्रमाणपत्र / LIFE CERTIFICATE भरावे. जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे बँकेस निवृत्तीवेतनधारकांची यादी पुरविण्यात आलेली आहे. त्यावर निवृत्तीवेतनधारकांनी अंगठा / स्वाक्षरी करावी. असे अप्पर कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.