खल्लार प्रतिनिधी
खल्लार नजिकच्या नालवाडा येथिल सौ.मायाताई विलास खांडेकर वयाच्या 47 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
मायाताई खांडेकर या मागिल काही दिवसांपासून आजारी होत्या मागिल वर्षी त्यांचे पती विलास खांडेकर यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी तथा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर नालवाडा येथे अंतिम संस्कार करण्यात आला.यावेळी बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.