Home Political चंद्रपूर जिल्हा निरीक्षक पदावर श्री.अविनाश गोतमारे यांची नियुक्ती.. — शरदचंद्र पवार...

चंद्रपूर जिल्हा निरीक्षक पदावर श्री.अविनाश गोतमारे यांची नियुक्ती.. — शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते चंद्रपूर जिल्हा निरीक्षक म्हणून काम बघणार…

शुभम गजभिये.. 

विशेष प्रतिनिधी..

      चंद्रपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा निरीक्षक या पदावर श्री.अविनाश गोतमारे यांची आज नियुक्ती करण्यात आली.

       श्री.अविनाश गोतमारे यांचे पद नियुक्ती बद्दल वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.  

      देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी गृहमंत्री अनील देशनुख,रविद्रं पवार,सलील देशमुख,मुनाज शेख,प्रविन कुंटे पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र मुंबई कार्यलयात देन्यात आले.