Daily Archives: Apr 19, 2025

महसूल विभागची रेती तस्करांवर धडक कारवाई… — २७ लाख १३ हजार ७०० रुपयाचा दंड वसूल… — अवैध रेती तस्करीला बसणार चाप…

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी... भद्रावती दि.19 :- भद्रावती तालुक्यात अवैध रीत्या रेती तस्करीचे प्रमाण वाढले असतांना या प्रकाराला आळा घालण्यासाठी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी कठोर...

शेतात लागलेल्या आगीने नागरिक भयभीत, तहसीलदारांनी स्वतः उपस्थित राहून विझविली आग…

शुभम गजभिये   विशेष प्रतिनिधी... भद्रावती,दि.१९:- येथून सुमारे ६०० मीटर अंतरावर कोंढा नाल्याजवळ असलेल्या नवघरे यांच्या शेतात लागलेल्या आगीने नागरिक भयभीत झाल्याचे माहीत होताच भद्रावतीचे तहसीलदार राजेश...

कृषी वाहिन्यांना कमी दाब येत असल्याने माजी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन…

ऋषी सहारे    संपादक देसाईगंज :- तालुक्यातील कुरुड, कोंढाळा फिटरच्या कमी होल्टेज तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये कृषी वाहिन्यांना कमी दाबाचा पुरवठा होत असलेल्या संदर्भात देसाईगंज उपविभागिय...

शिक्षक भारती संघटनेचा हिंदी सक्तीला विरोध..‌ — सीबीएससी अभ्यासक्रमाला पाठिंबा…

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी..‌‌.        शिक्षक भारती संघटना राज्य पदाधिकारी बैठक शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी साने गुरुजी स्मारक पुणे येथे शिक्षक भारती...

कोलारा येथे मोखिक आरोग्य तपासणी शिबीर..‌ — ८२ रुग्णाची मोखिक आरोग्य तपासणी…

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी...       जागतिक मौखिक आरोग्य दिन 2025 च्या अनुषंगाने हॅपी मोऊथ,हॅपी माईंड या घोषवाक्या अन्वये गुरुवारी (दिनांक १७) जिल्हा मौखिक आरोग्य...

ग्रामगीता महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मसकर यांची एकमुखी निवड..‌ — वार्षिक सभेमध्ये पायाभूत सुविधा व विद्यार्थी हिताचे निर्णय..‌.

     रामदास ठुसे  नागपूर विभागीय प्रतिनिधी.. चिमूर :– ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथे माजी विद्यार्थी संघटनेची वार्षिक सभा शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी उत्साहात पार पडली.   ...

ताडोबा बपर झोन अंतर्गत मुंबईच्या पर्यटकांचा अपघात…

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी  चिमूर :- ताडोबा जंगल सफारी करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या गाडी समोर अचानक जंगली डुक्कर आडवा आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या नादात चालकांचे गाडी वरील नियंत्रण...

व्यसनमुक्ती व शिष्यवृत्ती योजनेवर कार्यशाळा…

      रामदास ठुसे नागपूर विभागीय प्रतिनिधी             गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे...

चिमूर तालुकातंर्गत मौजा गोंडमोहाडी फाट्याजवळ झाला अपघात… — अचानक रानडुक्कर आल्यामुळे झाला अपघात,वाहान चक्कनाचूर तर रानडुक्कराचा मृत्यू… 

शुभम गजभिये  विशेष प्रतिनिधी      ताडोबा सफारी करण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या गाडी समोर अचानक रानडुक्कर आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या हेतूने चालकांचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी वाहनाचा भयंकर...

डोमा येथील आशावर्करचे अमानुष्य कृत्य,गर्भवती महिलेच्या पोटावर व गुप्तांगावर केली मारहाण…‌

 अबोदनगो चव्हाण... अमरावती जिल्हा प्रतिनिधी...      दखल न्युज भारत...          तक्रारदार यांच्या घरी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना आरोपी यांनी पाणी सोडले.यामुळे तक्रारदारांच्या शौचालयाचे...
- Advertisment -
Google search engine

Most Read